साप्ताहिक नियोजन

ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापन करताना सप्ताहाच्या सुरुवातीला जर आपण अध्यापनाचे नियोजन केले तर आपण साहित्य मांडणी, विद्यार्थ्यांमध्ये विकसित करावयाच्या क्षमता, शैक्षणिक साहित्य यांचे योग्य असे नियोजन करू शकतो; म्हणून मी आपणास साप्ताहिक नियोजन उपलब्ध करून देत आहे.

No comments:

Post a Comment