वार्षिक नियोजन

शालेय अध्यापनासाठी आणि वर्षभराच्या योग्य नियोजनासाठी वार्षिक नियोजनाची अत्यंत गरज आहे. आजच्या ABL, ज्ञानरचनावाद, TECHNO च्या युगातही वार्षिक नियोजन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक इयत्तेचे वार्षिक नियोजन उपलबद्ध करून देताना अत्यंत आनंद होत आहे.

No comments:

Post a Comment